माझा विठ्ठल-- पहिला वॉलपेपर

 

काही महिन्यापूर्वी बनवलेला छोटा वॉलपेपर. विठ्ठल ह्या नावातच अशी काही वेगळी उर्जा आहे की नवीन काहीतरी करावेसे वाटते.

Post a Comment

2 Comments

  1. दादा हा वॉलपेपर तू तयार केलास ???

    ReplyDelete
  2. हो रे !! प्रयत्न केला आहे. एवढा काही जमला नाही..पण असच काहीतरी...

    ReplyDelete