देवियों और सज्जनों

देवियों और सज्जनों

ही हाक आता परत टीवी वर ऐकू येऊ लागली आहे. अमिताभ बच्चन परत कौन बनेगा करोडपति वर आला आहे.पहिला एपिसोड तर खुप चांगला झाला आहे. बघू आता पुढे काय काय करताहेत अमिताभजी.
ह्या वेळेला त्यांनी एक नविन शब्द दिला आहे... घड़ियाल बाबु.

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Back
to top